पुण्यात 'भाईगिरी' करणाऱ्यांची कमी नाही. गळ्यात हातात सोन्याच्या चेन, कडक इस्त्री केलेले शर्ट, हातात लोंबकळतं घड्याळ, कुठला तरी थुकरट गॉगल आणि कानाशी धरलेला दोन पैशांचा फोन... की झाला 'भाई'!
सतत याला मारेन, त्याच्या डोक्यात दगड घालेन असल्या बाता करून दहशत निर्माण करायची, तेवढंच काय ते काम. अशाच एका बाचरट भाईला पिंपरी चिंचवड पोलिसांचा चोप मिळालाय. स्वतःला 'कोयताभाई' आणि 'यमभाई' म्हणवून घेणाऱ्या या कवळ्या मुलानं कोयता दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'यमभाई’ची पोलिसांनी मात्र गावभर धिंडच काढली.
#lokmat #Weapon #Ipskrishnaprakash #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat